मनोरंजन

…अखेर मिरा कपूरचे अभिनय क्षेत्रात पर्दापण

मुंबई | हिंदी चित्रपट सृष्टीतला अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मिरा कपूरने अभिनय क्षेत्रात पर्दापण केले आहे. ती अभिनय क्षेत्रात पर्दापण करत असल्याच्या चर्चा आजवर झाल्या होत्या.

या चर्चा अाता खऱ्या ठरल्या असुन ती एका सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत झळकली आहे. या जाहिरातीचा व्हीडिअो तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

दरम्यान, या जाहिरातीत तिने केलेल्या या अभिनयाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. चित्रपट सृष्टीत काहीही संबंध नसतांनाही तिने स्वतःची एक वेगळी अोळख निर्माण केली आहे. 

पाहा व्हीडिअो-

महत्त्वाच्या बातम्या–

-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”

-…म्हणून 9 ऑगस्टला मुंबईत मराठा आंदोलन होणार नाही

-वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

-पैशासाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण

-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या