Top News

…अखेर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आंदोलनाला स्थगिती!

बीड | मराठा आंदोलकांनी मराठा आंदोलन स्थगित केलं आहे. मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या 21 दिवसांपासून परळीत मराठा मोर्चेकऱ्याचं ठिय्या आंदोलन सुरु होतं. मात्र आज न्यायालयाच्या सुनावणीनंतर परळीतील आंदोलन मागे घेतल्याचं संयोजकांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, आज सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत देण्यात येणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं होत. आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहनही न्यायालयाने केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-पुण्याला मिळणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान?

-‘आरएसएस’मध्ये महिलांसाठी दरवाजे कायमचे बंद असतात- राहुल गांधी

-…ही मदत मागण्यासाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन!

-वंदना चव्हाण यांनाच मिळाली राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी!

-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या