पुणे | पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपासून महापौर बदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं, मात्र काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी महापौरांना राजीनामा द्यायचं सांगितलं होतं, असं कळतंय.
दरम्यान, उपमहापौर शैलजा मोरे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला आता नवीन महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल
-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल
-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू
-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी