नागपूर | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्याचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिकाऱ्याविरोधात विशेष हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता.
श्रीगोंद्याचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी भुजबळांना शिवीगाळ केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी या अधिकाऱ्याचं निलबंन करावं म्हणून विधानसभेत जोरदार गदारोळ केला होता.
दरम्यान, या प्रकरणी या अधिकाऱ्याचं निलंबन करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष रामराजेनाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
-दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे
-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे
-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप
-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर
Comments are closed.