देश

शेतकऱ्यांपाठोपाठ असंघटीत कामगारांना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

नवी दिल्ली | केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल सादर करत आहेत. त्यांनी असंघटीत क्षेत्रातील कामरारांना खूश करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहे.

असंघटीत क्षेत्रातील 21 हजार पगार असणाऱ्यांसाठी 7000 बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ग्रॅच्युटीची मर्यादा 10 लाखांवरुन 20 लाखांवर नेण्यात आली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या या योजनांमुळे असंघटीत क्षेत्रातील 10 कोटी कामगारांना फायदा होणार आहे.

दरम्यान, अरुण जेटली कँन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेले असल्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6 हजार रुपये

-भाजपने कंबरतोड महागाईची कंबरच मोडली- अर्थमंत्री पियुष गोयल

-पुण्यात स्वत:च्या 3 मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप, आईलाही शिक्षा

-ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत- निलेश राणे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या