नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही कॅन्सर झाला आहे. अरुण जेटली मंगळवारी उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत. त्यांना सॉफ्ट टिशू कॅन्सर झाला आहे.
देशाचा अर्थसंकल्पक 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. त्यापूर्वीच अर्थमंत्र्यांना कॅन्सर झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जेटलींच्या मांडीत कॅसरची गाठ आहे त्यामुळे इतर अवयवांना धोका पोहचू नये म्हणून त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली आहे.
दरम्यान, अरुण जेटली हे भारतात नसल्यामुळे पियुष गोयल आणि सुरेश प्रभू हे अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मीटू वगैरे काही नसतं, जे होतं ते दोघांच्या सहमतीनेच- अरुणा इराणी
-जेव्हा धोनीचा पारा चढतो आणि आपल्याच संघातील खेळाडूला हासडतो शिवी!
-“लोकशाहीचा गळा घोटण्याचा भाजपकडून प्रयत्न”
-हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा; नीलेश राणेंचा शिवसैनिकांना इशारा
-विरोधक एकवटले आहेत, सावध राहा- रावसाहेब दानवे
Comments are closed.