बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6 हजार रुपये

नवी दिल्ली | 2 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.

आज अर्थमंत्री पियुष गोयल भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत हा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून याचा लाभ देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

दरम्यान, अरुण जेटली कँन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेले असल्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपने कंबरतोड महागाईची कंबरच मोडली- अर्थमंत्री पियुष गोयल

-पुण्यात स्वत:च्या 3 मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप, आईलाही शिक्षा

-ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत- निलेश राणे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा?

-अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन मोदी समर्थकांची प्रियांका गांधींवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More