देश

भाजपने कंबरतोड महागाईची कंबरच मोडली- अर्थमंत्री पियुष गोयल

नवी दिल्ली | आज अर्थमंत्री पियुष गोयल भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सरकारने महागाईला नियंत्रणात ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारने महागाई रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून आम्ही कमरतोड महागाईची कंबरच मोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

2020 पर्यंत प्रत्येकांना घर आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अरुण जेटली कँन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेले असल्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात स्वत:च्या 3 मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप, आईलाही शिक्षा

-ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत- निलेश राणे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा?

-अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन मोदी समर्थकांची प्रियांका गांधींवर टीका

-“मोदी माझे ज्युनिअर, पण अहंकार कशाला दुखवायचा म्हणून ‘सर’ म्हणायचो” 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या