सोलापूर | बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बोगस बिले काढण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा डाव फसला आहे. सोलापूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
दवाखान्यात शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांनी त्यांच्याकडील पैसे दवाखान्याच्या बिलापोटी द्यायचे. ते दिल्यानंतर रुग्णालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बोगस बिले काढण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा डाव होता.
मुख्यमंत्र्यांच्या उपसचिवांना या प्रकाराची माहिती समजताच त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर या भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-ख्रिश्चनांच्या देशप्रेमाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!
-नागपुरात जास्त पाऊस झाला, त्याला आम्ही काय करणार?- चंद्रकांत पाटील
-केडगाव हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून आमदार संग्राम जगतापांचं नाव वगळलं!
-धक्कादायक!!! विधानभवनाच्या गटारीत सापडल्या बियर आणि दारूच्या बाटल्या!