Top News

भिवंडीतील केमिकल गोदामाला आग; धुरांचे लोटचे लोट बाहेर

संग्रहित फोटो

मुंबई| भिवंडीतील पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग लागली आहे. या गोदामामध्ये हायड्रोजन पॅरोक्साइडसह अनेक केमिकलचा साठा होता. त्यामुळे ही आग लागली असल्याचं समोर आलंय.

आज सकाळच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या.

दरम्यान, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र आगीच्या धुरामुळे परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला फसवण्यात आलंय, त्यांचा कायदेशीर बचाव करू!

-केरळसाठी अक्षय कुमारने दिला मदतीचा हात!

-माझा नवरा निर्दोष आहे, सीबीआयने त्यांना फसवलंय; सचिन अंदुरेंच्या पत्नीचा दावा

-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या