पुणे महाराष्ट्र

पुण्यात आगींचं सत्र सुरुच; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा डेपोला भीषण आग

पुणे | हडपसर परिसरातील रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या कचरा डेपोला भीषण आग लागली आहे.

अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री 8च्या सुमारास ही आग लागली आहे.

आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत. आग लागली की लावली असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे

दोनच दिवसांपूर्वी हडपसरनजिकच्या मांजरी परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग लागली होती. दुर्दैवानं 5 कामगारांचा मृत्यू झालाय.

थोडक्यात बातम्या-

माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही- अनिता बोस

लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघात!

ममता बॅनर्जी यांनी मोदींच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापलं

‘आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण’; पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक

बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं थाटात लोकार्पण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या