Top News

परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग; पाहा काय काय घडतंय…

मुंबई | मुंबईतील पूर्व परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग लागली होती. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. 

क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली होती. रहिवासी मजला असल्याने या आगीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अडकलेल्या लोकांना क्रेनने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

दरम्यान, अग्नीशामक दलाच्या आठ गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ व्हीडिओवर एक रुपयाही खर्च नाही!

-चंद्रावर आहे गोठलेल्या स्थितीतील पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

-मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

-वाजपेयींची आठवण म्हणून ‘या’ शहराचं नाव होणार ‘अटल नगर’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या