पुणे महाराष्ट्र

मराठा आरक्षण मिळालं… अन् शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास-2 अधिकारी!

सातारा | मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर मराठा समाजाला लाभ मिळायला सुरूवात झाली आहे. कराडचा अमित यादव हा सातारा जिल्ह्यातला पहिला लाभार्थी ठरला आहे.

अमितची सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास टू अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याच्या वडिलांनी खासगी नोकरी करून मुलांना शिकवलं. अमित सरकारी नोकरीत रूजू यादव कुटुंबातला पहिली व्यक्ती ठरला आहे.

शिक्षण घेत असताना केवळ एक गुण कमी असल्याने त्याला हवं ते काॅलेज मिळालं नव्हतं. आरक्षणाचा गरजूंना शिक्षणात आणि नोकरीत फायदा होईल, असं मत अमितनं व्यक्त केलं आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम एसईबीसी आरक्षणाची अंबलबजावणी करणारं पहिलं खातं ठरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“…म्हणून मुंबई महापालिकेविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा”

-“लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय”

-जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

-भुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत

-श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या