Top News देश

लव्ह जिहाद कायद्याअंतर्गत उत्तर प्रदेशामध्ये पहिला गु्न्हा दाखल

उत्तर प्रदेश |  उत्तर प्रदेशात लव जिहाद विरोधात आणलेल्या बेकायदा धर्मांतर विधेयक 2020 ला नुकतीच राज्यपालांनी मंजूरी दिली असून, या कायद्या अंतर्गत बरेली जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

एक मुस्लिम तरुण हिंदू मुलीला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार टिकाराम पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाली होती.

शरीफनगर गावातील रफिक अहमद यांचा मुलगा उवेस अहमदने एका हिंदु मुलीशी ओळख वाढवली. त्यानंतर तो धर्म बदलण्यासाठी त्या मुलीवर दबाव टाकत होता.

याबाबत मुलीच्या वडीलांनी उवेस अहमद विरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

काही राजकीय पक्षांना ऊत आलाय, गर्दी जमवून आंदोलन करणं टाळा- किशोरी पेडणेकर

“ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”

…तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो- उदयनराजे भोसले

“शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला”

पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं दुर्दैवी- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या