माद्रिद | मिस युनिव्हर्स स्पर्धेत स्पेनची एंजेला पोंस ही ट्रान्सजेंडर महिला पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. नुकताच तिने मिस स्पेन युनिव्हर्स किताब जिंकून इतिहास रचला आहे.
स्पेनकडून या स्पर्धेत सहभागी होणारी ही पहिली ट्रांसजेंडर महिला असेल. या वर्षाअखेरीस फिलिपिन्समध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत देखील ती सहभागी होणार आहे.
पोंसनं इंस्टाग्रामवर आनंद व्यक्त केला. स्पेनचे नाव आणि इथली संस्कृती जगासमोर सादर करण्याचे माझे स्वप्न आहे, असं तिने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-ब्रेकअपनंतर आलिया-रणबीरच्या अफेयरवर एक्स बाॅयफ्रेंड सिद्धार्थ काय म्हणतोय?
-मुंबईची जबाबदारी पालिकेचीच; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल!
-लग्नाच्या चौथ्याच दिवशी पत्नीनं चिरला पतीचा गळा!
-मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
-बुलेट ट्रेन नाही ही तर जादूची ट्रेन; राहुल गांधींचा मोदींना टोला