महाराष्ट्र मुंबई

विधानपरिषदेला मिळाल्या पहिल्या महिला उपसभापती; नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

Loading...

मुंबई | शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ जुलै 2018 ला संपुष्टात आल्यानंतर हे पद रेिक्त होते.

विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती होण्याचा मान नीलम गोऱ्हे यांना मिळाला आहे.

Loading...

महिलांच्या प्रश्नांबाबत त्या विधीमंडळात तळमळीने बोलताना दिसतात. त्यांची निवड झाल्यामुळे महिलांच्या प्रश्नाबरोबरच इतर प्रश्नही मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करत विरोधी पक्षातील नेत्यांनीही त्यांच अभिनंदन केलंय.

दरम्यान, आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाली. तर दुसरीकडे  विधानपरिषदेच्या उपसभापती पदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-94 टक्के पडूनही आत्महत्या केलेल्या मुलाच्या घरी जाऊन खा. संभाजीराजे रडले

-रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या; अमोल कोल्हे यांची गर्जना

-…तर मी आयुष्यात मिशाच काय भुवयाही ठेवणार नाही; उदयनराजे भडकले

Loading...

-मुख्यमंत्र्यांना वाटतं मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? पण… – एकनाथ खडसे

-सत्ता कुणाचीही येऊ द्या… ‘पाटील’ नेहमी टॉपलाच असतात- चंद्रकांत पाटील

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या