मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारवर व्यंगचित्रास्त्र सोडलं आहे. फिटनेस नव्हे फिस्कटलेलं चॅलेंज अशा शब्दात सरकारवर टीका करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी लावलेला व्यंगचित्रांचा फलक चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पंतप्रधानांनी स्वीकारले. मात्र लोकांशी निगडित खरे चॅलेंज पेलताना हे सरकार उताणे पडले, असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजपच्या राज्यात ‘बोकडांचे अच्छे दिन’- जितेंद्र आव्हाड
-शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यत कर्जमाफी सुरु राहणार- मुख्यमंत्री
-जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच
-भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल
-“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी