Top News

संपत्तीच्या वादाला कंटाळून कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या!

नांदेड | संपत्तीच्या वादाला कंटाळून प्रवीण वल्लमशेटवार कवानकर यांनी पत्नी, दोन मुली व एका मुलासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. प्रवीण यांचा मृतदेह सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

हदगाव तालुक्यातील कवाना येथील मूळ रहिवासी असलेले भगवानराव वल्लमशेटवार कवानकर यांचं शहरात घाऊक किराणा दुकान आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या दोन मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता.

संपत्तीच्या वादातूनच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली असल्याच्या वृत्तास पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दुजोरा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही- राज ठाकरे

“पार्थ पवार आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने”

“निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, हे विसरू नका योगीजी”

‘ही केवळ एका मुलीची हत्या नसून…’; अण्णा हजारेंची हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या