महाराष्ट्र मुंबई

‘सिल्व्हर ओक’वरील पाच जणांना कोरोनाची लागण

मुंबई | मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी 15 सुरक्षारक्षक तैनात असतात. एकूण सहा जणांची रॅपिड अँटिजन कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तीन सुरक्षारक्षक आणि दोन कर्मचारी अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

शरद पवार व्यवस्थित आहेत. कालच त्यांची टेस्ट करण्यात आली होती, त्यांना कोणतीही अडचण नसून ते सुरक्षित आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.

सिल्व्हर ओकमधील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवार यांचे पीए यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे.

दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे या दोघांच्याही सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

मठात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटन

उत्तर प्रदेशात मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; शेतात सापडला मृतदे

पुढील तीन दिवस ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

शाळा कधी सुरु होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली मोठी माहिती

राज्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरु करा, कारण…- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या