कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

मुंबई | पाच राज्यांच्या निवडणूक निकांलामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई भाजप पक्ष कार्यालयात भाजप कार्यकर्ते पक्षाचे झेंडे लावून गायब झाले आहेत.

एरव्ही गजबजलेलं भाजप कार्यालय आज सामसूम दिसतं होतं. कार्यालयाबाहेर सन्नाटा पसरला होता.

ऑफिसबाहेर झेंडे आणि टेबल लावले आहेत पण तिथे मात्र कोणीच बघायला मिळतं नाहीय.

दरम्यान, देशातील भाजप कार्यालयांमध्येही शुकशुकाट असल्याचं पहायला मिळतयं.

महत्वाच्या बातम्या –

भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक

मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?

धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

-भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

 

Google+ Linkedin