बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

वी दिल्ली | भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

आज 75 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन करणार

“कष्टाने मिळालेलं स्वातंत्र्य वाचेल की नाही याची शंका निर्माण करणारं वातावरण सध्या देशात”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम!

तापाने फणफणलेल्या भारताचा सुवर्णपदकवीर नीरजच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More