तंत्रज्ञान

70 हजार रुपयांच्या फोनवर बंपर ऑफर; मिळू शकतो फक्त 10 हजारात!

प्रतिकात्मक फोटो

नवी दिल्ली | फ्लिपकार्टवर आता सुपर व्ह्यॅल्यू वीक सुरु झाला आहे. सुपर व्ह्यॅल्यू वीकमध्ये गूगल पिक्सल 2, मोटो X4, शाओमी रेडमी नोट 5, आयफोन X, आयफोन 8 वर बंपर ऑफर मिळत आहेत.

गुगल पिक्सल 2 बाजारात 70 हजार रूपयांना भेटतो, ऑफरमध्ये हा फक्त 10,999 रुपयांना मिळत आहे. त्याच बरोबर 22,999 रुपयांचा मोटो X4 फक्त 6,999 रुपयांना मिळत आहे. 

दरम्यान, जुन्या फोनच्या बदल्यात नवीन फोन घेतल्यास आणि एचडीएफसी बँकच्या कार्डने व्यवहार केल्यास या किंमतीत मोबाईल मिळू शकतात. जुन्या फोनची किंमत काय ठरते यावरुन तुम्हाला मिळणाऱ्या फोनची किंमत ठरेल. 

महत्त्वाच्या बातम्या –

-नरेंद्र मोदींनी लग्न केलेलं नाही; आनंदीबेन पटेल यांचा अजब दावा

-भाजप सरकारच्या दबावामुळे भय्यू महाराजांची आत्महत्या- करणी सेना

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे धंदे बंद करावेत- नवाब मलिक

-दाऊदला आणण्याऐवजी भाजपने पाकिस्तानची साखर आणली- कडू

-बॉलिवूडचा एक गट मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या