देश

केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

तिरूअंनतपुरम | केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या पुरामुळे राज्याचं 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

मुसळधार पावसामुळे केरळच्या अनेक जिल्ह्यात पुर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शाळा, महाविद्यालये, अनेक संस्‍थांना सुट्टी जाहीर केली आहे,.

दरम्यान, पुरामध्ये अडकलेल्या माणसांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तसंच  मदत कार्यासाठी देशातील अनेक सामाजिक संस्‍था केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. सैन्यदल, वायुसेना, नौसेना आणि तटरक्षक दलाच्या अशा एकूण 52 तुकड्या मदतकार्यासाठी कार्यरत करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-दलितेतर समाजाने आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा; भाजप आमदाराचं आवाहन

-शांतता प्रस्‍तापित करून वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करू- इमरान खान

-मित्रांशी खुन्नस अन् अटलजी बुडता-बुडता वाचले…

-वाजपेयींनी कधीही कुणावर सूड उगवला नाही!

-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात त्यांची संपत्ती कुणाच्या नावे होणार?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या