बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग चौथ्यांदा नीतीश कुमार होणार मुख्यमंत्री, एनडीएला स्पष्ट बहुमत

पटणा | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा नीतीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी संधी मिळणार आहे.

भाजपाप्राणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व 243 जागांचे निकाल हाती आले आहेत. एनडीने 125 जागा मिळवत मॅजिक फिगर गाठली असल्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्री होणार आहेत.

दरम्यान, 125 जागांमध्ये 74 जागा भाजपने, 43 जागा जेडीयू आणि मित्र पक्षांनी 8 जागांवर मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीवर मुंबई भारी; पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्राॅफी

‘विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं’; तेजस्वी यादव यांचा खळबळजनक आरोप

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More