महाराष्ट्र मुंबई

सत्तेसाठी अर्धकमळ छातीवर लावून फिरतील; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई | महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील, असा चिमटा निलेश राणे यांनी काढला आहे.

निवडणूक रणनीतीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असतानाच या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं वक्तव्य केलं आहे.

निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि प्रशांत किशोर यांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, आणि ते राजीनामे पण फाडून टाकायला सांगा, सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी किमान वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र किमान वेतन म्हणजे नेमके काय, असा खोचक सवालही त्यांनी काँग्रेसला विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदी ‘जुमला राजा’ आणि त्यांची राजवट ‘चौपटराज’- राहुल गांधी

रणवीरचा अतिउत्साहीपणा नडला; चाहते जखमी

-“भाजप लादू पाहणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत टिकू देणार नाही”

पोलिसाला नियम शिकवणे तरुणांना पडले महागात

सरकार कोणाचेही असो निवडणुकीनंतर राम मंदिर उभारणार- मोहन भागवत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या