Top News देश

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

कर्नाटक | मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत चांगलीच चर्चेत आहे. कंगणा आपल्या वादग्रस्त वक्तव्यानेही अडचणीत सापडते आणि टीकेची धनी ठरते.

अशातच कंगणा राणावतवर कर्नाटकातील एका कोर्टाने शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कर्नाटकातील तुमकूर कोर्टाने क्यथसांद्रा पोलीस स्टेशनला कंगणा राणावतविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रमेश नाइल एल यांनी कंगणा विरोधात  तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

‘मुंबई पोलिसांनी उघड केलेला टीआरपी घोटाळा भाजपच्या षडयंत्राचा भाग’; काँग्रेसची गंभीर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या