नवी दिल्ली | लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतात. पती देखील आपल्या पत्नीवर अत्याचार करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेपवर यानं आपली एक्स वाईफ अंबर हर्डवर अनेकदा जबरदस्ती केल्याचं समोर आलं आहे. अंबर हर्डनं पती जाॅनी डेपवर जबरदस्तीने ओरल सेक्स केल्याचा आरोप केला आहे.
जाॅनी डेपनं अंबर हर्डला ओरल सेक्स करण्यास भाग पाडलं. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बाटलीही टाकली होती, असा गंभीर आरोप हर्डनं केला आहे.
जॉनी डेपने स्वत: त्याच्या अनेक मित्रांशी चॅटमध्ये कबूल केलं होतं की ते दारूच्या नशेत अंबर हर्डशी वाईट वागायचा. अनेकवेळा त्याने तिची माफीही मागितली असल्याचं अंबर हर्डच्या वतीने साक्षीदार म्हणून हजर असलेल्या मानसशास्त्रज्ञ डॉ. डॉन ह्युजेस सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या –
दिलासा मिळाल्यानंतरही राणा दाम्पत्यांच्या अडचणी कायम!
“भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला”
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला नवं वळण, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
रशियाची जपानवर मोठी कारवाई, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
“सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी….”; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Comments are closed.