देश

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली!

रांची | बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या छातीत संसर्ग आणि निमोनिया झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

लालूंमध्ये निमोनियाची लक्षणे दिसत आहेत. तसेच लालूप्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कोरोनाची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने घेण्यात आले असून लालूंची रॅपिड अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तीन महिन्यांचा कारावास!

“भाजपने अद्यापही सुशांत सिंहच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही”

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!

सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या