Top News

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

गांधीनगर | गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचं आज गुरुवारी निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते.

केशुभाई यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांची तब्ब्येत जास्त बिघडली होती.

आज सकाळी अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांनी उपाचाराला काहीही प्रतिसाद दिला नाही आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली- राज ठाकरे

कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कलर्सने मुख्यमंत्र्यांना आणि राज ठाकरेंना पाठवलेल्या माफीनाम्यात ‘हा’ आहे फरक; खोपकरांची ट्विटद्वारे माहिती

‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला

‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या