देश

“मोदींविरोधात बोलल्याने माझ्या पतीला जन्मठेप”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलत असल्याने माझ्या पतीला टार्गेट करण्यात आलं, असा आरोप माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नीने केला आहे.

2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीत तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी परिस्थीती योग्य रीतीने हाताळली नाही. अशी टीका भट्ट यांनी केली होती.

2018 ला माझ्या पतीला अटक केलं आणि आमची सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यानंतर माझ्या कारला एका ट्रकने धडक दिली. ज्या रस्त्यावर अवजड वाहनांना परवानगीच नव्हती, असा आरोप श्वेता भट्ट यांनी केला आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून आमच्या 23 वर्षे जुन्या घराची तोडफोड करण्यात आली. याशिवाय त्याचं अडीच लाखांचं बीलही देण्यात आलं, असाही आरोप श्वेता भट्ट यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार!

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी

-‘RSS’चा राष्ट्रनिर्मितीशी काय संबंध?- अशोक चव्हाण

-“सुजय विखेंनी निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली”

-विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या