विदेश

पाकिस्तानमध्ये परतताच माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांना अटक

लाहोर | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना  पाकिस्तानात परतताच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची तुुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

पनामा पेपर लिक प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या एका खटल्यात शरिफ यांना 10 वर्षे तर त्यांची मुलगी मरियम यांना 7 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तेव्हा शरिफ आणि मरियम लंडनमध्ये होते. मात्र ते पाकिस्तानात परतताच त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, नवाज शरिफ यांना अटक केल्यानंतर समर्थकांनी लाहोरमध्ये दगडफेक केली आहे. तसंच अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले

-राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!

-होय… सत्य बोलण्याचा गुन्हा केलाय, वारकऱ्यांची माफी मागतो- आव्हाड

-मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही; रामराजेंच्या वक्तव्यानं हशा

-हिमा दासनं रचला इतिहास; पोरी, आम्हाला तुझा अभिमान वाटतो…!!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या