खेळ

सीकेंच्या पुतळ्याचे अनावरण करायला मिळणे हे माझे भाग्य- अनिल कुंबळे

हैदराबाद | भारताचे महान क्रिकेटपटू आणि भारतीय कसोटी संघाचे पहिले माजी कर्णधार कर्नल सी.के. नायडू यांच्या पुतळ्याचे आंध्र प्रदेशच्या मच्चलीपट्टनम येथे अनावरण करण्यात आले. भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या हस्ते हा सोहळा पार पडला. 

मला कर्नल सी.के नायडू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. नायडू महान क्रिकेटपटू होते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मच्चलीपट्टनम येथे त्यांच्या हस्ते मसुला क्रीडा संकुल आणि अॅथलेटीक स्टेडियमच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणं म्हणजे पळपुटेपणा!

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या