देश

दहशतवाद्यांच्या गोळीबारात मेजरसह चार जवान शहिद!

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीर मध्ये असलेल्या गुरेज सेक्टरमध्ये काही दहशतवाद्यांचा सामना करतांना मेजरसह चार जवान शहिद झाले आहेत.

दहशतवादी घुसखोरी करणार आणि एलअोसी पार करण्याची बातमी रात्री उशिरा मिळाली. माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान सर्तक झाले.

दरम्यान, त्यानंतर अचानक गोळीबार सुरु झाला. बराच वेळ चालु असलेल्या या चकमकीत भारतीय दलाचे एका मेजरसह चार जवान शहिद झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

-पैशासाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण

-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड

-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?

-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या