खेळ

20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

मॉस्को | फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने बाजी मारली आहे. क्रोएशियाला हरवत फ्रान्सने तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषक जिंकला आहे.

सामन्याच्या 18 व्या मिनिटाला फ्रान्सने पहिला गोल केला. त्यानंतर 28 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या इवान पेरीसिचने गोल करत क्रोएशियाला बरोबरी साधून दिली, मात्र क्रोएशियाला त्याचा फायदा घेता आला नाही.

फ्रान्सने आक्रमक खेळ करत 65 व्या मिनिटापर्यंत 4-1 ने आघाडी घेतली. 60 व्या मिनिटाला फ्रान्सच्या गोलकिपरच्या हलगर्जीपणामुळे क्रोएशियाच्या खात्यात एक गोल जमा झाला. हीच स्थिती शेवटपर्यंत राहिली.

महत्त्वाच्या बातम्या–

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!

-दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या