देश

बॉयफ्रेंडसाठी सख्ख्या मैत्रिणीची केली हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

गुरुग्राम | आपलं गुपित सर्वांसमोर येईल या भीतीनं मैत्रिणीनं तिच्या प्रियकरासोबत मिळून मैत्रिणीला संपवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी मैत्रिणीला अटक केली आहे.

हरयाणातल्या पलवलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या ऋतू आणि ज्योती एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. ज्योतीचे पवन नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. ही बाब ऋतूला माहीत होती.

ऋतू ही गोष्ट घरी सांगेल अशी भीती ज्योतीला होती. याच भीतीतून ज्योती आणि पवननं ऋतूची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपींविरोधात हत्या आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. ज्योतीला अटक करण्यात आली असून पवनचा शोध सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; शिवसेना नेत्यानं शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटले!

“पुरंदरमधील विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवारांचा डाव”

“शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांनो… हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या