बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हळद ते मिरवणुकीपर्यंत तरुणाच्या डान्सने घातला धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

मुंबई |  सोशल मीडियावर रोज कोणता तरी नवीन व्हिडीओ व्हायरल होतो. कधी हास्यस्पद व्हिडीओ तर कधी तरी कोणालासुद्धा रडवेल असा व्हिडीओ, असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाचप्रकारे एका तरुणाच्या नाचण्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

या व्हिडीओमधील तरुण आपल्या मस्तमौला अंदाजात हा तरुण भन्नाट डान्स करत आहे. चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणून हा तरुण ज्या प्रकारे डान्स करतोय, ते पाहून हसू आवरणार नाही. अनेकांनी या भन्नाट डान्सचं कौतुक केलं आहे, तर बहुतेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

संबंधित तरुण एकापेक्षा एक भन्नाट स्टेप्स करुन हात आणि पाय वेगवेगळ्या पद्धतीने अॅक्टिंग करुन हा डान्स करत आहे. एका बाजूला सर्वजण घोळका जमून डान्स करत आहेत तर दुसरीकडे हा तरुण एकटाच आपल्याच नादात तालबद्ध नाचत आहे.

दरम्यान, हा तरुण कोण आणि कुठला आहे याबाबतची माहिती मिळालेली नाही. मात्र त्याच्या डान्सिंग व्हिडीओमुळे तो तुफान चर्चेत आहे. तसेच हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. एवढच नाही तर लोक या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by sree130920 (@sree130920)

थोडक्यात बातम्या-

उपराष्ट्रपती नायडुच नाही तर RSS नेत्यांचीही ब्लू टिक ट्विटरनं हटवली!

बहुचर्चित Hyundai Alcazar कारची प्रतिक्षा संपली; जाणून घ्या नव्या दमदार 7 सिटर गाडीचे फिचर्स

पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘शंभर टक्के सांगतो ती चूकच होती’

राज-उद्धव एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मराठा मोर्चा निघणारच’, विनायक मेटे आक्रमक; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More