औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

बीड | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरून जाणारी परळी- धर्मापुरी बसची तोडफोड केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मोर्चेकरी परळीमध्ये ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे या मोर्चेकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, मराठा समाजाने मूक मोर्चा एेवजी ठोक मोर्चे काढायला सुरवात केलेली आहे आणि याची धग दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले

-अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

-अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???

-विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेनं भाजपचं ‘टेन्शन’ वाढवलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या