बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई

नवी दिल्ली | ईडीने शुक्रवारी सांगितले की त्यांनी फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांची रत्ने, दागिने आणि बँक ठेवींसह 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून जप्त करण्यात आल्या आहेत.

हाँगकाँगमधील नीरव मोदी समूहाच्या काही मालमत्ता खाजगी ‘तिजोरी’मध्ये ठेवलेल्या हिरे आणि दागिने म्हणून ओळखल्या गेल्या आहेत. यासोबतच तेथील बँक खात्यांमध्ये किती रक्कम ठेवली आहे, याचीही माहिती मिळाली.

नीरव 50 सध्या ब्रिटनच्या तुरुंगात कैद आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलर्सच्या फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग करत आहे.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार त्यांची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे. नीरव (50) सध्या ब्रिटनच्या तुरुंगात कैद आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलर्सच्या फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे.

 थोडक्यात बातम्या- 

शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

“शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावं”

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला जाहीर

मोठी बातमी! बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

’13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर…’; मोदींचं जनतेला आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More