नवी दिल्ली | केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. गडकरींनी उत्तम प्रश्न विचारला आहे?, असं त्यांनी ट्विट केलं आहे.
आरक्षण जरी दिलं तरी नोकऱ्या कुठं आहेत? असा प्रश्न गडकरींनी उपस्थित केला होता, त्या प्रश्नावरून राहुल गांधींनी त्यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, नितीन गडकरी हे भाजपचे पहिले मंत्री आहेत, त्यांनी भारतामध्ये विचारला जाणारा प्रश्न धैर्याने उपस्थित केला, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
Excellent question Gadkari Ji.
Every Indian is asking the same question.#WhereAreTheJobs?https://t.co/2wfhDxuA10
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 6, 2018
We applaud Nitin Gadkari for being the first BJP Minister to speak the truth and courageously raise the question that we and the people of India have been asking, #WhereAreTheJobs?https://t.co/DC98xujWcd
— Congress (@INCIndia) August 6, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!
-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘छिंदम’ला उद्या भाजपने कवटाळे तर नवल वाटायला नको!
-…म्हणून अमित शहांनी घेतली धोनीची भेट
-सरकारवर दबाव आणून मराठा समाज आरक्षण मिळवतोय!
-अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा आंदोलकांचा इशारा
Comments are closed.