देश

गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार?; काँग्रेसचं गडकरींना आव्हान

नवी दिल्ली | गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार, असा सवाल काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केला आहे. 

जो जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल, असं गडकरी म्हणाले होते त्याला काँग्रेसने एका ट्वीटमधून प्रत्युत्तर दिलं आहे. 

गडकरींनी असं वक्तव्य करुन भाजप आणि मोदींच्या राजकाराणाला धक्का लावला आहे. हनुमानाची जात सांगणारे भाजपचेच नेते आहेत, मग त्यांना गडकरी कधी ठोकणार, असा सवाल काँग्रेसने केला. 

दरम्यान, रामभक्त हनुमानाची जातीबाबत वक्तव्य करुन योगी आदित्यनाथ यांनी वादाला सुरुवात केली होती. 

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासारखं वागतात- अरविंद केजरीवाल

देशसेवेसाठी प्रियांकाला देशाच्या हवाली केलंय…. राॅबर्ट वाड्रांनी लिहिली भावुक पोस्ट

प्रियांका गांधींच्या एंन्ट्रीमुळं सपा-बसपानं घेतला मोठा निर्णय??

मी अपयशी, तर मग महाभेसळीची गरज काय?- नरेंद्र मोदी

काँग्रेस कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जल्लोष… “आ गई राहुल संग प्रियांका गांधी….!” पाहा व्हीडिओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या