नागपूर महाराष्ट्र

‘मुंबई दरवर्षी कशी तुंबते?’; गडकरींचं उद्धव ठाकरेंसह पवारांना पत्र

नागपूर | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीलं आहे. मुंबईतील पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं गडकरींनी म्हटलं आहे.

मुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करुन वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यात यावा, असं गडकरींनी म्हटलं आहे.

मुंबईत पुरामुळे दरवर्षी मोठं नुकसान होते. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्याचे योग्य नियोजन करावं, असा सल्ला देखील नितीन गडकरींनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देतात’; शिवसेनेचा आरोप

धक्कादायक! दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होऊन महिलेचा मृत्यू

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने दिली माहिती

आदित्य ठाकरेंकडून मेट्रो कारशेडच्या नवीन जागेची पाहणी; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या