देश

“राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पानांवरुन पीक कोणतं हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन”

नवी दिल्ली | राहुल आणि प्रियंका गांधी यांनी एखाद्या पिकाच्या पनावरुन ते पीक कोणतं आहे हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलंय.

गांधी परिवाराकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांंशी बोलत होते.

राहुल आणि प्रियंका गांधी यांना शेळ्यामेंढ्यामधला फरक कळणार नाही. तसेच जर या बहिणभावाने शेतातील पीकाच्या पानांवरुन ते कशाच पीक आहे हे ओळखल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असं आव्हान शेखावत यांनी दिलंय.

महत्वाच्या बातम्या-

“आरे कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रकार”

मेट्रो कारशेडच्या घोषणेवरून कंगणा राणावतचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाली…

राजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळण्याच्या घटनेवर रितेश देशमुख संतापला, म्हणाला…

‘त्या’ नृत्याचा नेमका अर्थ काय?, रियान परागने दिलं उत्तर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या