बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या नादाला लागलात तर पाठीची चामडी सोलून काढेन”

ठाणे |  माझ्या नादाला लागलात तर पाठीची चामडी सोलून काढेन, अशी धमकी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी विरोधकांना दिली आहे. ते ठाण्यात बोलत होते.

ठाण्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारसाठी गणेश नाईक ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार आसूढ ओढले.

विरोधकांना नेस्तनाबूत करत आनंद परांजपेंना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन देखील गणेश नाईकांनी ठाणेकरांना केलं.

दरम्यान, लोकसभेची तारीख जसजशी जवळ येतीय तसतसा प्रचाराला रंग चढताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

पृथ्वीराज चव्हाण हुशार आहेत पण त्यांनी ‘या’ प्रश्नाचं उत्तर द्यावं, विनोद तावडेंचं आव्हान

चंद्रकांत दादा जास्त अंगावर आलात तर अंगलट येईल; राजु शेट्टींचं प्रत्युत्तर

-निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी केलं जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन!

देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याचं आश्वासन म्हणजे देश तोडण्याचा प्रयत्न; भाजपची जहरी टीका

-गांधी घराण्याची किंमत तुम्हाला नाही पण देशाला माहिती आहे- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More