नदीच्या वाहत्या पाण्यातच गणेश मुर्तींचं विसर्जन करा; सनातनचा हेकेखोरपणा

पुणे | नदीच्या वाहत्या पाण्यातच गणेश मुर्तींचं विसर्जन करा, असा हेकेखोरपणा सनातन संस्थेने धरला आहे. वाहत्या पाण्यात मुर्तीचं विसर्जन करून धर्माचं पालन करा, असं आवाहन सनातनकडून करण्यात येत आहे.

गणेश मुर्तीचं विसर्जन करण्यासाठी भाविक नदी पात्रात येत आहेत. महानगरपालिकेनं यासाठी कृत्रीम तलावांची निर्मिती केली आहे, मात्र सनातनच्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना नदीपात्रात पाठवलं जात आहे.

दरम्यान, गणेश मुर्तीचं नदीच्या पाण्यात विसर्जन करून पाण्याचं प्रदुषण होत आहे, त्यामुळे पोलिसांकडून भाविकांना कृत्रीम तलावात मुर्तीचं विसर्जन करण्याच सांगीतलं जातयं.

महत्त्वाच्या बातम्या-

-कळसकर, अंदुरेसारख्या अनेक तरुणांचं ब्रेनवॉश; विखे-पाटलांचा धक्कादायक आरोप

-…म्हणून सनी लिओनीच्या या पुतळ्याची सध्या जोरदार चर्चा

-तेलंगणा ऑनर किलिंग प्रकरणी पोलिसांचा अत्यंत धक्कादायक खुलासा

-हाँगकाँगने भारताचा जीव काढला; पराभूत होऊनही जिंकली मनं

-आगामी निवडणुकीत मनसे कुणासोबत जाणार?; पाहा काय म्हणाले संदीप देशपांडे…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या