महाराष्ट्र मुंबई

हिंदूंच्या राज्यात गणरायांना अत्याचार सहन करावा लागतोय- शिवसेना

मुंबई | हिंदूंच्या राज्यात गणरायांना मुकाटपणे अत्याचार सहन करावा लागत आहे, असं म्हणत शिवसेनेनं राज्य शासन, न्यायव्यवस्था आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून सरकारच्या गणेशोत्सवाबद्दलच्या भूमिकेवर टीका केली आहे. 

महाराष्ट्रात फडणवीस आणि केंद्रात मोदींचे राज्य असून आजही हिंदूंच्या सण-उत्सवांवर बंधने घातली जात आहेत. आधी काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंच्या सण-उत्सवांबाबत मुस्कटदाबी व्हायची असे आरोप झाले. मात्र आता हिंदूंच्याच राज्यात ती अधिक होताना दिसत आहे.  

दरम्यान, गिरगावात पालिकेच्या अधिकाऱ्यानं गणेशोत्सवाचा मंडप उखाडला. तेव्हा संतप्त शिवसैनिकांनी त्याच्या कार्यालयात जाऊन दणका दिला. या प्रकारावरून शिवसेेनेनं सरकारवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-परळी म्हणजे महाराष्ट्र नव्हे; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका

-तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधींचं निधन!

-…अखेर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय!

-पुण्याला मिळणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान?

-‘आरएसएस’मध्ये महिलांसाठी दरवाजे कायमचे बंद असतात- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या