देश

मराठमोळ्या स्मृती मंधानाचा ‘फोर्ब्स’ कडून गौरव

नवी दिल्ली | आयसीसी फलंदाजांच्या जागतिक रँकिंगमध्ये नुकतेच पहिले स्थान पटकवणाऱ्या भारताच्या मराठमोळ्या स्मृती मंधानाला मानाच्या ‘फोर्ब्स’च्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे

‘फोर्ब्स’ कडून भारतासाठी ’30 अंडर 30′ अशी एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत सांगलीच्या मराठमोळ्या स्मृतीला स्थान देण्यात आले आहे.

तसेच आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी हिमा दास, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारा नीरज चोप्रा यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे

दरम्यान, स्मृती मानधना ही भारतीय संघाची उत्कृष्ठ फलंदाज आहे. स्मृती मानधनाने इंग्लंडच्या महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये पदार्पण केलं होत.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे आमदार आणि चंद्रकांत पाटलांचा एकत्रित विमानप्रवास! चर्चांना उधाण

अण्णांनी केली जग सोडून जाण्याची भाषा, गाव ढसाढसा रडलं…

-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना- राज्यपाल सी. विद्यासागर राव

-“आर. आर. आबा असते तर अण्णांना इतके दिवस उपोषण करावं लागलं नसतं”

आमचं दैवतचं उपाशी मग आम्ही कसं खाणार??, राळेगणमधल्या मुलाची भावनिक प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या