पुणे | गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील परशुराम वाघमारेने महत्त्वाची कबुली दिलीय. होय मीच गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी घेतल्याचं त्यांना सांगितलंय.
परशुराम हा विजयपूर जिल्हयातील सिंदगी गावचा रहिवासी आहे. लंकेश याच्या हत्येप्रकरणी त्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे.
सुपारी देणाऱ्यांनी पैसे न दिल्याचा खुलासाही त्याने केला आहे. केवळ 10 हजार रुपये अॅडव्हान्स आणि बंगळुरुत राहण्यासाठी 3 हजार रुपये दिले, अशी माहितीही त्याने दिलीय.
महत्त्वाच्या बातम्या–
-…आणि घड्याळाच्या बॉक्समध्ये निघाला 25 हजार रुपयांचा दगड!
-मराठा आरक्षणप्रश्नी ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी!
-कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह
-2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा
-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर