गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर आता राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गौतम गंभीर दिल्लीतील एका लोकसभा क्षेत्रासाठी भाजपच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभा राहणार आहे.

दरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकीला भाजपने सातपैकी सात जागांवर विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या-

-‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं!

-मी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य

-राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

-मायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे

-मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या