रवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर

नवी दिल्ली | निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे. ते बालिश असून अजूनही परीपक्व झालेले नाहीत, असे गंभीरचे मत आहे.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरने हे वक्तव्य केले आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारताने पहिला कसोटी सामना 31 धावांनी जिंकला आहे.

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पहिला कसोटी सामना जिंकणारा हा पहिला भारतीय संघ ठरला आहे.

दरम्यान, त्यांचे भारतीय क्रिकेट संघाला भरीव असे योगदान नाही. शास्त्री यांचे कर्तृत्व काय? असाही प्रश्न गंभीरने केला आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-सोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार?

-“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी

-जेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात!

-हॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल

-मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट”,