खेळ

भारताच्या पराभवाला धोनीच जबाबदार; गौतम गंभीरनं फोडलं खापर

नवी दिल्ली | भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारताच्या पराभवासाठी महेंद्रसिंग धोनीला जबाबदार धरलं आहे. धोनीनं धावगती न राखल्यामुळे भारताचा पराभव झाला, असं गंभीरचं म्हणणं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. आघाडीचे खेळाडू तंबूत परतल्यामुळे धोनीने संथ खेळी केली. त्याच्या या खेळीवर गंभीरने टीका केली आहे. 

धोनीकडून आक्रमक खेळीची अपेक्षा होता, मात्र त्याच्या संथ खेळीचा इतर खेळाडूंवर परिणाम झाला, असं देखील गौतम गंभीरनं म्हटलं आहे. अनेक नेटकऱ्यांनीही या मुद्द्यावरुन धोनीला ट्रोल केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या